Ayurvedic Kadha : किचनमधील 'या' पदार्थांनी बनवा आयुर्वेदिक काढा, अनेक आजार होतील दूर

Anuradha Vipat

आयुर्वेदिक काढा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही आयुर्वेदिक काढा बनवू शकता.

Ayurvedic Kadha | Agrowon

फायदेशीर

हा आयुर्वेदिक काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, सर्दी, खोकला, आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

Ayurvedic Kadha | Agrowon

सर्दी-खोकल्यासाठी काढा

तुळशीची पाने, आले, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हळद, पाणी सर्व साहित्या एकत्र करुन चांगले उकळून घ्या. हा काढा कफ कमी करणे, घसादुखीवर आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे

Ayurvedic Kadha | agrowon

पचनासाठी काढा

जिरे, ओवा, बडीशेप, आले, पाणी सर्व साहित्य एकत्र करुन चांगले उकळून घ्या. हा काढा जेवणानंतर होणारी जडपणाची भावना, गॅस आणि अपचन दूर करतो.

Ayurvedic Kadha | Agrowon

वजन कमी करण्यासाठी काढा

धणे , जिरे, बडीशेप, लिंबू , पाणी सर्व साहित्य एकत्र करुन चांगले उकळून घ्या. हा काढा शरीरातील विषारी घटक, चयापचय आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे

Ayurvedic Kadha | Agrowon

त्वचेसाठी काढा

पुदिन्याची पाने, हिरवा चहा, मध, पाणी सर्व साहित्य एकत्र करुन चांगले उकळून घ्या. हा काढा शरीराला ताजेतवाने , अँटी-ऑक्सिडंट्स आणि त्वचेचे आरोग्य सुधारतो

Ayurvedic Kadha | Agrowon

महत्त्वाचे

तुम्ही गर्भवती असाल तर कोणताही नवीन काढा सुरू करण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Ayurvedic Kadha | agrowon

Hands And Feet Health : हात-पाय सतत थंड जाणवतात शरीरात असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमी

Hands And Feet Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...