Raw Turmeric Pickle : चवीसोबतच आरोग्याचा खजिना; रोजच्या आहारात का असावे ओल्या हळदीचे लोणचे?

Anuradha Vipat

गुणधर्मांचा खजिना

ओल्या हळदीचे लोणचे केवळ चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठी औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांचा खजिना मानले जाते.

Raw Turmeric Pickle | agrowon

अनेक आजारांपासून

ओल्या हळदीमध्ये 'कर्क्युमिन' हे मुख्य घटक भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते.

Raw Turmeric Pickle | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

हिवाळ्यात किंवा बदलत्या हवामानात याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या संसर्गापासून संरक्षण मिळते.

Raw Turmeric Pickle | Agrowon

सांधेदुखी आणि सूज

जे लोक सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनेने त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी ओल्या हळदीचे लोणचे खाणे वेदनाशामक सारखे काम करते.

Raw Turmeric Pickle | agrowon

पचनक्रिया

ओल्या हळदीचे लोणचे बनवताना त्यात लिंबाचा रस, आले आणि थोडे मोहरीचे तेल वापरले जाते. ज्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर होते.

Raw Turmeric Pickle | Agrowon

रक्ताचे शुद्धीकरण

आयुर्वेदामधील माहितीनुसार, ओली हळद यकृत कार्यक्षम बनवते आणि रक्तातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यास मदत करते.

Raw Turmeric Pickle | Agrowon

रक्तातील साखर

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओली हळद इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही.

Raw Turmeric Pickle | agrowon

PCOS And Mood Swings : मूड स्विंग्स आणि PCOD वर रामबाण उपाय: हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी रोज प्या 'या' फुलांचा चहा

PCOS And Mood Swings | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...