Home Remedies For Mosquitoes : घरातून डास पळवून लावण्यासाठी ५ नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय

Anuradha Vipat

आयुर्वेदिक उपाय

घरातून डास पळवून लावण्यासाठी खालील ५ सोपे, प्रभावी आणि नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय करा.

Home Remedies For Mosquitoes | agrowon

कडुनिंब आणि कापूरचा धूर

कडुनिंबाच्या पानांमधील औषधी गुणधर्म आणि कापूरच्या तीव्र सुगंधामुळे घरातील डास त्वरित पळून जातात.

Home Remedies For Mosquitoes | agrowon

मोहरीचे तेल आणि कापूर

या वासामुळे डास घराच्या आसपासही फिरकत नाहीत. हा दिवा मानवी आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

Home Remedies For Mosquitoes | agrowon

निलगिरी आणि लिंबू तेल स्प्रे

या नैसर्गिक सुगंधामुळे डास दूर राहतात. तुम्ही हे तेल अंगाला मॉस्किटो रिपेलेंट म्हणूनही लावू शकता.

Home Remedies For Mosquitoes | Agrowon

लसूण पाण्याचा स्प्रे

लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, ज्याचा तीव्र वास डासांना सहन होत नाही आणि ते पळून जातात.

Home Remedies For Mosquitoes | Agrowon

नैसर्गिक रोपे

तुमच्या घराच्या खिडकीत किंवा बाल्कनीत तुळस, लेमनग्रास (गवती चहा), पुदिना किंवा झेंडूची झाडे लावा.

Home Remedies For Mosquitoes | Agrowon

शुद्धीकरण

या वनस्पतींमधून निघणाऱ्या नैसर्गिक वासामुळे हवेचे शुद्धीकरण होते आणि डास घरात प्रवेश करत नाहीत.

Home Remedies For Mosquitoes | Agrowon

Healthy Dinner Ideas : रात्रीच्या जेवणात काय खावे? वजन कमी करण्याच्या टिप्स

Healthy Dinner Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...