Anuradha Vipat
नैसर्गिक रित्या पोट साफ होण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्या.
आहारात पपई, पेरू, सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास सकाळी पोट व्यवस्थित साफ होते.
दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास शौचास कडक होते.
रात्री ५-६ मनुके किंवा २ सुके अंजीर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते चावून खा.
सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा गायीचे तूप कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने