Ayurvedic Herbs Benefits : आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

विशेष महत्त्व

आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचारपद्धती असून त्यामध्ये औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व दिले जाते.

Ayurvedic Herbs Benefits | agrowon

तुळस

तुळस ही आयुर्वेदातील सर्वात महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. सर्दी, खोकला आणि घशाच्या किरकोळ तक्रारींसाठी तुळशीचा वापर केला जातो.

Ayurvedic Herbs Benefits | Agrowon

अश्वगंधा

अश्वगंधा ही शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

Ayurvedic Herbs Benefits | agrowon

गुळवेल (गिलोय)

गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Ayurvedic Herbs Benefits | Agrowon

आवळा

आवळा हा व्हिटॅमिन C चा चांगला स्रोत मानला जातो. तो त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतो.

Ayurvedic Herbs Benefits | agrowon

हळद

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळतो. हळद दाहशामक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जाते.

Ayurvedic Herbs Benefits | Agrowon

कोरफड

कोरफड त्वचेच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Ayurvedic Herbs Benefits | agrowon

Joint Pain Relief : आयुर्वेदिक पद्धतीने सांधेदुखीवर मात कशी कराल?

Joint Pain Relief | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...