Hair Fall Control : केस गळतीला म्हणा गुड-बाय! 'हे' आयुर्वेदिक उपाय केसांना बनवतील दाट आणि मजबूत

Anuradha Vipat

मोठी समस्या

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, ताणतणाव आणि चुकीच्या खानपानामुळे केस गळणे ही एक मोठी समस्या बनली आहे.

Hair Fall Control | Agrowon

समस्या

आयुर्वेदानुसार, शरीरातील 'पित्त दोष' वाढल्यामुळे केस गळतात; म्हणूनच नैसर्गिक जडीबुटी आणि आयुर्वेदिक तेलांच्या वापराने केसांच्या मुळांना पोषण देऊन ही समस्या मुळापासून नष्ट केली जाऊ शकते.

Hair Fall Control | Agrowon

भृंगराज

भृंगराजच्या पानांचा रस किंवा त्याचे तेल डोक्याला लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे लगेच थांबते.

Hair Fall Control | agrowon

आवळा

आवळा पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट स्कॅल्पवर (टाळूवर) लावल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस अकाली पांढरे होत नाहीत.

Hair Fall Control | Agrowon

शिकेकाई आणि रीठा

रासायनिक शॅम्पूऐवजी शिकेकाई आणि रीठाच्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा. हे नैसर्गिक क्लिन्झर असून केसांमधील कोंडा दूर करतात.

Hair Fall Control | agrowon

तेलाने मसाज

आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा बोटांच्या टोकांनी टाळूवर वर्तुळाकार हलका मसाज करा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि ताणतणाव कमी होतो.

Hair Fall Control | Agrowon

आहार आणि जीवनशैलीतील बदल

आहारात कढीपत्ता, तीळ, मेथीचे दाणे, बदाम, पालेभाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करा. हे घटक केसांना आतून मजबूत करतात.

Hair Fall Control | Agrowon

Dry Skin Care : चेहरा चमकेल कापसासारखा मऊ! कोरड्या त्वचेसाठी फॉलो करा 'या' बेस्ट मॉइश्चरायझर टिप्स

Dry Skin Care | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...