Curd Benefits : दही खावे की नाही काय सांगत आयुर्वेद?

sandeep Shirguppe

दही खाण्याचे फायदे

आपल्या रोजच्या जेवणात काही घटक आवश्यक असणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे दही होय.

Curd Benefits | agrowon

हाडांसाठी दही फायद्याचे

पोटासंबंधी समस्या, ऑस्टियोपोरोसिस, ब्लड प्रेशर, केस आणि हाडांसाठी दहीचे सेवन फायद्याचे ठरते.

Curd Benefits | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

दही प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन B6 आणि विटॅमिन B12 ने युक्त असते.

Curd Benefits | agrowon

टॉक्सिक यूरेन

जेवल्यानंतर दहीमध्ये साखर किंवा गुळ टाकून आल्याने शरीरातील टॉक्सिक यूरेन बाहेर टाकण्यास मदत होते.

Curd Benefits | agrowon

बीपी त्रास कमी

रोज दही खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच हृदयासंबंधी अनेक आजार दूर होण्यास मदत होते.

Curd Benefits | agrowon

कोंडा दूर होईल

डोक्यातील कोंडा दूर राहण्यासाठी दह्याचा प्रचंड फायदा होतो. यासाठी दह्याला डोक्यात लावून तो अर्ध्या तासाने धुवून घ्या.

Curd Benefits | agrowon

दात, हाडे मजबूत

दही खाल्ल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होतो.

Curd Benefits | agrowon

दही एनर्जी बुस्टर

दही एनर्जी बुस्टर म्हणून कार्य करते. हे एक अँटीऑक्सिडेंटसारखं काम करतं. तसेच शरीराला हायड्रेडही करते.

Curd Benefits | agrowon

रात्री दही खाणे टाळा

आयुर्वेदात सांगण्यात आलंय की, रात्री दही खाणे टाळायला हवे. रात्री दही खाल्ल्याने शरीरासाठी एक प्रकारे हानीकारण ठरु शकते.

Curd Benefits | agrowon