Banana and Milk : दूध आणि केळाचे मिश्रण योग्य की आयोग्य काय सांगत आयुर्वेद

sandeep Shirguppe

दूध आणि केळी

दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यास शरीराला जास्त पोषकतत्त्वे मिळतात का? याचे आरोग्याला कसे फायदे आहेत.

Banana and Milk | agrowon

तज्ज्ञ म्हणतात

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की केळी व दूधाचे कॉम्बिनेशन योग्य नाही. अनेक डॉक्टर बनाना शेकला होकर देत नाहीत.

Banana and Milk | agrowon

दूध प्रोटीन

दूध प्रोटीन, जीवनसत्त्व आणि रायबोफ्लेविन, जीवनसत्त्व बी १२ सारखे खनिजाचे स्त्रोत आहे.

Banana and Milk | agrowon

केळी जीवनसत्त्व

केळी जीवनसत्त्व बी सहा, मॅग्निज, जीवनसत्त्व क, डायटरी फायबर, पोटॅशियम आणि बायोटीनसारखे जीवनसत्त्वांनी पूर्ण असते.

Banana and Milk | agrowon

दूध केळ मिश्रण

दूध आणि केळीच्या मिश्रणाला अनेकजण महत्व देतात कारण दूधात नसलेले पोषकतत्त्वे केळीत असतात. तर केळीत नसलेले दुधात असतात.

Banana and Milk | agrowon

पचन यंत्रणा प्रभावित

अनेक अभ्यासांनुसार केळी आणि दूध एकाच वेळी खाण्याने पचन यंत्रणेबरोबरच सायनसही प्रभावित होते.

Banana and Milk | agrowon

टॉक्सिफिकेशनला प्रोत्साहित

आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध शरीरात टॉक्सिफिकेशनला प्रोत्साहित करतात याने शरीरातील इतर क्रियांवर परिणाम होतो.

Banana and Milk | agrowon

दोन्ह एकत्र खाणे टाळा

जर तुम्हाला दूध आणि केळी एकाच वेळी घ्यायची इच्छा होत असेल तर ते अलटून-पलटून खाणे योग्य राहिल.

Banana and Milk | agrowon