Monsoon Diet : पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी

Mahesh Gaikwad

आरोग्याच्या समस्या

पावसाळ्यात बदललेल्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

Monsoon Diet | Agrowon

आहार

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये निरोगी आरोग्यासाठी आहाराकडे विषेश लक्ष देणे गरजेचे असते. परंतु आहारात काही गोष्टी घेणे या दिवसांमध्ये टाळले पाहिजे.

Monsoon Diet | Agrowon

फास्ट फूड

पावसाळ्यात ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका जास्त असतो. अशावेळी या दिवसांत फास्ट फूड खाण्याचे टाळले पाहिजे.

Monsoon Diet | Agrowon

पालेभाज्या

पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पालेभाज्यांमध्ये ओलाव्यामुळे जंतू वाढू लागतात. त्यामुळे या दिवसामध्ये पालेभाज्या खाताना काळजी घ्यावी.

Monsoon Diet | Agrowon

सॅलड

पावसाळ्यामध्ये कच्च्या भाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे या दिवसांत कच्च्या भाज्यांचे सॅलड खाणे टाळले पाहिजे.

Monsoon Diet | Agrowon

आंबट पदार्थ

पावासाळ्याच्या दिवसात पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो आंबट पदार्थ खाणे टाळावे. यामध्ये चिंच, चटणी, लोणचे या पदार्थांचा समावेश असतो.

Monsoon Diet | Agrowon

सी फूड

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या दिवसात सी फूड खाणे टाळले पाहिजे.

Monsoon Diet | Agrowon

मांसाहारी पदार्थ

तसेच पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खाणेही टाळेल पाहिजे. कारण या दिवसांत पचनक्रिया कमजोर होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Monsoon Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....