Anuradha Vipat
आपण आपल्या भाऊरायाला राखी कोणत्या रंगाची बांधावी यामागे देखील एक शास्त्र आहे.
चला तर मग आज आपण पाहुयात या वर्षीच्या राखीपोर्णिमेला कोणत्या रंगाची राखी बांधू नये
यंदाचे वर्ष हे मंगळाचे वर्ष आहे . मंगळाचा रंग हा लाल मानला जातो त्यामुळे यावर्षी लाल रंगाची राखी बांधू नये
ज्योतिषांनुसार लाल रंग शुभ मानला जातो. लाल रंग हा मंगळाचा रंग असला तरी देखील शुभ असतो.
राखी पौर्णिमा हा सण प्रत्येक भावा बहिणीसाठी खास असतो.
राखीपोर्णीमेला शुभ मुहूर्तावर भावाला पारंपरिक पद्धतीने राखी बांधण्याची प्रथा आहे.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि पवित्रतेचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण या वर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.