Anuradha Vipat
जास्त मीठ आणि साखर मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे त्यांचे हृदय आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो
harmful foods for kids
foods to avoid for children
unhealthy food for toddlers
junk food effects on kids
children health risks
processed snacks kids
sugar and kids health
candy side effects children
soda effects in children
जास्त प्रमाणात साखर असलेले चॉकलेट आणि मिठाई मुलांच्या दातांसाठी तसेच आरोग्यासाठी वाईट आहेत.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यांसारखे फास्ट फूड मुलांच्या शरीरात चरबी वाढवतात आणि त्यांना लठ्ठ बनवतात.
शीतपेयांमुळे मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता होऊ शकते.
प्रक्रिया केलेले अन्न जसे की चिप्स आणि इतर स्नॅक्स, मुलांसाठी हानिकारक असू शकतात.
एक वर्षाखालील मुलांना मध खाऊ घालणे सुरक्षित नाही, कारण त्यात बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे बोटुलिझम नावाचा गंभीर आजार होऊ शकतो.
तुमच्या मुलांसाठी योग्य आहार निवडण्यापूर्वी बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे चांगले