Anuradha Vipat
दूध आणि असे काही पदार्थ आहेत ज्यांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते.
दूध आणि लिंबू एकत्र खाल्ल्याने आणि छातीत जळजळ होऊ शकते.
दूध आणि दही एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो.
मासे आणि दूध एकत्र खाल्ल्याने त्वचेचे रोग होऊ शकतात
दूधासोबत कांदा खाल्ल्याने त्वचेवर पुरळ येऊ शकते
मसाले दूधासोबत खाणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे अपचन होऊ शकते.
काही लोकांना दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने गॅस होऊ शकते.