Migraine Trigger Foods : 'हे' पदार्थ आजचं खाण सोडा नाहीतर होऊ शकतो मायग्रेनचा त्रास

Anuradha Vipat

निरोगी बदल

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या आहारात निरोगी बदल करणे गरजेचं आहे

Migraine Trigger Foods | Agrowon

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस यातील नायट्रेट्स आणि इतर संरक्षक घटक मायग्रेनला चालना देतात.

Migraine Trigger Foods | Agrowon

चॉकलेट

चॉकलेटमधील बीटा-फेनिलेथिलामाइनमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो

Migraine Trigger Foods | Agrowon

दारू

बिअर आणि रेड वाईन मायग्रेन ट्रिगर करतात

Migraine Trigger Foods | Agrowon

केळी

केळीमधील टायरामाइन आणि हिस्टामाइनमुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते. 

Migraine Trigger Foods | Agrowon

कॅफिन

कॅफिनचा अतिवापर केल्याने डोकेदुखी वाढू शकते. 

Migraine Trigger Foods | Agrowon

डोकेदुखी

पुरेसे जेवण न करणे किंवा भूक लागणे हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते

Migraine Trigger Foods | Agrowon

Stylish Outfit Ideas : मुलींनो! स्टायलिश लूक हवा आहे ? वेअर करा 'या' ट्रेंडी कुर्ती

Stylish Outfit Ideas | agrowon
येथे क्लिक करा