Roshan Talape
केळी आणि दही एकत्र खाल्ल्याने पचन बिघडू शकते आणि शरीरात थंडावा वाढू शकतो.
आंबट फळांसोबत केळी खाल्ल्याने अन्ननलिकेत आम्ल वाढतो आणि गॅसची समस्या होऊ शकते.
या विचित्र अन्न संयोजनामुळे अपचन आणि गॅस होण्याची शक्यता असते.
केळी आणि खारट पदार्थामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात आणि अन्न पचनास त्रास होतो.
केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचन तंत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे अपचन, ऍसिडिटी आणि सुस्ती जाणवू शकते.
केळी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ एकत्र खाल्ल्यास अन्न व्यवस्थित पचत नाही आणि जडपणा जाणवू शकतो.
केळी आणि तूप एकत्र खाल्ल्याने शरीरावर विषारी परिणाम होऊ शकतात.
या आहाराच्या मिश्रणामुळे अपचन, गॅस आणि आम्लपित्त वाढवू शकते.