Jackfruit Side Effect : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा अन्यथा...

sandeep Shirguppe

फणस

उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे फणस होय. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फणस खायला आवडते.

Jackfruit Side Effect | agrowon

फणस भाजी

परंतु, फणस खाल्ल्यानंतर किंवा फणसाची भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळायला हवे, अन्यथा त्रास होईल.

Jackfruit Side Effect | agrowon

दूध पिऊ नका

फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे योग्य नाही. त्यामुळे, फणसाचे सेवन केल्यावर लगेच दूध पिणे टाळा.

Jackfruit Side Effect | agrowon

अपचन समस्या

पोटात गॅस होणे, पित्त आणि अपचनसारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. फणस खाल्यावर लगेच दूध घेऊ नका.

Jackfruit Side Effect | agrowon

जळजळीचा त्रास

त्वचेवर पुरळ येणे, जळजळ होणे इत्यादी समस्या होऊ शकतात. त्यामुळे, फणस खाल्ल्यावर भेंडीचे सेवन करू नका.

Jackfruit Side Effect | agrowon

पपईचे सेवन टाळा

फणस खाल्ल्यानंतर त्यावर लगेच पपई खाऊ नका, यामुळे, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Jackfruit Side Effect | agrowon

हाडांना हानी

पपईमध्ये असलेले कॅल्शिअम फणसामध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेट नावाच्या घटकावर प्रतिक्रिया देते. यामुळे हाडांना हानी पोहोचते.

Jackfruit Side Effect | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Jackfruit Side Effect | agrowon