Anuradha Vipat
स्वप्नात काही गोष्टींचे, वस्तूंचे दिसणे शुभ मानले जाते तर काहींचे अशुभ. चला तर मग आज पाहूयात स्वप्नात कोणत्या गोष्टींचे दिसणे शुभ असते.
स्वप्नात स्वतःला दुधाने स्नान करताना पाहणे अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहे
स्वप्नात शंखाचा आवाज ऐकू येणे हे तुमची इच्छा लवकरचं पूर्ण होण्याचा संकेत आहे.
स्वप्नात जर तुम्हाला नदी दिसली तर ते तुमच्या सौभाग्याच्या वृद्धीचे लक्षण आहे.
स्वप्नात तुम्ही एखाद्या झाडावर किंवा डोंगरावर चढत असाल तर ते तुमच्या धनप्राप्तीचा शुभ संकेत आहे.
स्वप्नात हळदीकुंकू दिसल्यास तुमच्या कामात यश मिळणार असल्याचे संकेत आहे .
स्वप्नात गिधाड पाहणे हे वाईट गोष्टींपासून मुक्ती होण्याचा संकेत आहे.