Ranbhaji Festival: छत्रपती संभाजीनगर रानभाजी महोत्सव २०२५

Sainath Jadhav

उद्घाटन सोहळा

विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. मनीष पालीवाल, गिरजाराम हाळनोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Opening ceremony | Agrowon

रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगरात ज्योतीनगर येथे रानभाजी महोत्सव २०२५ आयोजित झाला. ग्राहकांनी उदंड प्रतिसाद देत रानभाज्या खरेदीचा आनंद घेतला.

Spontaneous response to the Wild Vegetable Festival | Agrowon

आयोजकांचा पुढाकार

सकाळ-ॲग्रोवन, आत्मा, कृषी विभाग आणि एचडीएफसी बँक यांनी संयुक्तपणे महोत्सवाचे आयोजन केले. गौरी-गणपती उत्सवासाठी रानभाज्यांचा संगम सादर झाला.

Initiative of the organizers | Agrowon

३० हून अधिक स्टॉल्स

पैठण, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद, सोयगावातून शेतकऱ्यांनी ३० पेक्षा जास्त स्टॉल्स लावले. करटुले, आळूची पाने, तांदूळजा यासह ३०+ रानभाज्या विक्रीसाठी होत्या.

More than 30 stalls | Agrowon

ग्राहकांचा उत्साह

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या महोत्सवात दुपारपर्यंत निम्म्याहून अधिक रानभाज्या विकल्या गेल्या. ग्राहकांनी रानभाज्यांची माहिती जाणून घेत खरेदी केली.

Customer enthusiasm | Agrowon

शेतकऱ्यांचे योगदान

शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व ग्राहकांना समजावून सांगितले. निसर्गात वाढलेल्या ताज्या रानभाज्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

Farmers' contribution | Agrowon

आरोग्यदायी रानभाज्या

रानभाज्यांमधील औषधी गुणधर्मांमुळे ग्राहकांना आरोग्याची जाणीव झाली. शेतकऱ्यांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले.

Healthy wild vegetables | Agrowon

भविष्यातील संकल्पना

गौरी पूजनासाठी रानभाज्या घेण्याची संधी मिळाली. असे महोत्सव सातत्याने आयोजित करण्याची मागणी ग्राहकांनी केली.

Future concepts | Agrowon

Bloating Remedies: पोटफुगी कमी करणारे आणि पचन सुधारणारे ८ पदार्थ

Bloating Remedies | Agrowon
अधिक माहितीसाठी...