Navratri Plants Vastu : नवरात्रीत घरात 'हे' रोप लावा, पैशांची कमतरता भासणार नाही

Anuradha Vipat

पवित्र दिवसांमध्ये

नवरात्रीच्या नऊ पवित्र दिवसांमध्ये घरात काही विशेष आणि शुभ वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक चणचण दूर होते.

Navratri Plants Vastu | agrowon

पूजा

नवरात्रीच्या नऊ पवित्र दिवसांमध्ये निसर्गाची आणि शक्तीची पूजा केली जाते.

Navratri Plants Vastu | agrowon

शमीचे रोप

नवरात्रीत आणि दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा केली जाते. हे रोप घरात लावल्याने शनिदेवाचा कोप कमी होतो.

Navratri Plants Vastu | agrowon

कृष्ण तुळस

नवरात्रीच्या काळात गुरुवारी किंवा शुक्रवारी घरात नवीन तुळशीचे रोप लावल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते.

Navratri Plants Vastu | agrowon

मनी प्लांट

वास्तूशास्त्रानुसार हे रोप पैशांना आकर्षित करते. नवरात्रीत हे घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते.Navratri Plants Vastu

Navratri Plants Vastu | agrowon

पारिजातक

पारिजातकाची फुले माता दुर्गेला अत्यंत प्रिय आहेत. हे झाड घरात लावल्याने घरातील सर्व वास्तू दोष दूर होतात.

Navratri Plants Vastu | agrowon

केळीचे छोटे रोप

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा गॅलरीत केळीचे रोप लावून त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात.

Navratri Plants Vastu | agrowon

Navratri Fasting : नवरात्र उपवास: थकवा दूर ठेवण्यासाठी आजच करा हे उपाय

Navratri Fasting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...