Anuradha Vipat
शास्त्रांनुसार घरात मांजर पाळण्याबाबत शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या समजुती आहेत.
मांजर घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते आणि घरातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी करते असे मानले जाते
घरामध्ये सोनेरी किंवा तपकिरी रंगाची मांजर असणे अतिशय शुभ मानले जाते.
घरामध्ये मांजर असल्यामुळे आर्थिक लाभ होतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात.
जर मांजरीने तुमच्या घरात पिल्लांना जन्म दिला, तर ते प्रगतीसाठी शुभ संकेत मानले जातात
ज्योतिषशास्त्रानुसार मांजर पाळल्याने घरात 'राहू' ग्रहाचा प्रभाव वाढू शकतो.
अचानक काळी मांजर घरात येऊन रडणे हे अशुभ लक्षण किंवा एखाद्या वाईट बातमीचे प्रतीक मानले जाते