Marriage Vastu Tips : लग्न जमत नाही? करा 'हा' उपाय, नक्की मिळेल लाभ

Anuradha Vipat

प्रभावी उपाय

लग्नासाठी खूप प्रयत्न करूनही लग्न जमत नसेल किंवा कार्यात अडथळे येत असतील तर ग्रहांची स्थिती अनुकूल करण्यासाठी खालील प्रभावी उपाय तुम्ही करू शकता.

Marriage Vastu Tips | agrowon

पिवळे कपडे

लग्नासाठी गुरु ग्रहाचे अनुकूल असणे अत्यंत आवश्यक आहे. दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा.

Marriage Vastu Tips | agrowon

मंत्राचा जप

गुरुवारी गरजू व्यक्तीला डाळ, केळी किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. "ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:" या मंत्राचा जप करा.

Marriage Vastu Tips | Agrowon

देवी कात्यायनीची उपासना

दररोज किंवा गुरुवारी माँ कात्यायनीच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावून 'कात्यायनी महामाये...' या मंत्राचे पठण करावे.

Marriage Vastu Tips | agrowon

गणपतीची उपासना

दर बुधवारी गणपतीला २१ दुर्वा अर्पण करा आणि पिवळ्या रंगाचा मोदक किंवा लाडू अर्पण करा.

Marriage Vastu Tips | agrowon

शिवलिंग पूजा

सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करा. माता पार्वती आणि शिवरायांना 'गौरी-शंकर' स्वरूपात पुजावे.

Marriage Vastu Tips | agrowon

हिरवे मूग दान

जवळच्या मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करणे किंवा गायीला चारा घालणे लाभदायक ठरेल.

Marriage Vastu Tips | Agrowon

Pregnancy Care Tips : गर्भावस्थेत 'या' गोष्टी आवर्जून कराव्यात

Pregnancy Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...