Astrology And Childbirth : ज्योतिषशास्त्रानुसार कुटूंबात मुलगा नसण्याचे काय कारण असू शकतं?

Anuradha Vipat

ज्योतिषशास्त्रानुसार

ज्योतिषशास्त्रानुसार, पत्रिकेत मुलगा होण्यासाठी काही विशिष्ट ग्रहस्थिती आणि योगांचा विचार केला जातो.

Astrology And Childbirth | agrowon

कारणे

जर एखाद्या दांपत्याला मुलगा नसेल, तर त्यामागे ज्योतिषीय दृष्टिकोनातून खालील कारणे असू शकतात.

Astrology And Childbirth | agrowon

पाचव्या स्थानाचा विचार

पत्रिकेतील पाचवे स्थान हे 'संतती सुख' दर्शवते. जर या स्थानावर पापग्रहांची दृष्टी असेल किंवा पाचव्या स्थानाचा स्वामी कमकुवत असेल, तर पुत्रप्राप्तीत अडथळे येतात.

Astrology And Childbirth | agrowon

 गुरु ग्रहाची स्थिती

जर पत्रिकेत गुरु ग्रह नीच राशीत असेल, वक्री असेल किंवा शत्रू ग्रहांच्या प्रभावाखाली असेल, तर मुलगा होण्यात अडचणी येऊ शकतात.

Astrology And Childbirth | agrowon

पितृदोष

अनेकदा पितृदोषामुळे केवळ मुली होतात किंवा संतती होण्यास विलंब होतो, असे मानले जाते.

Astrology And Childbirth | agrowon

पुत्र आणि स्त्री कारक ग्रह

 मुलगा होण्यासाठी सूर्य, मंगळ आणि गुरु यांसारख्या 'पुरुष' ग्रहांचे पाचव्या स्थानाशी असलेले संबंध महत्त्वाचे असतात.

Astrology And Childbirth | agrowon

पती-पत्नी दोघांच्या पत्रिका

मुलगा होण्यासाठी पती आणि पत्नी या दोघांच्याही पत्रिकांमधील 'सप्तमांश' कुंडलीचा अभ्यास करणे आवश्यक असते 

Astrology And Childbirth | agrowon

Lucky Women Traits : ज्योतिषशास्त्रानुसार 'या' ३ स्त्रिया असतात खूप भाग्यवान

Lucky Women Traits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...