Anuradha Vipat
तुमच्या पत्नीच्या रडण्यामागे शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अशी विविध कारणे असू शकतात.
जेव्हा पत्नी रडतेतेव्हा तिची मनस्थिती समजून घेणे आणि तिला साथ देणे महत्त्वाचे असते.
पत्नीचे रडणे किंवा तिचे मन दुखावले जाणे याचे काही ज्योतिषशास्त्रीय परिणाम आणि संकेत आहेत.
जर घरात पत्नी वारंवार रडत असेल किंवा दुःखी असेल तर त्या घरातील शुक्र ग्रह कमकुवत होतो.
असे मानले जाते की ज्या घरात स्त्रीचे अश्रू पडतात त्या घरातून देवी लक्ष्मी निघून जाते. यामुळे आर्थिक चणचण भासणे, कामात अडथळे येतात.
पत्नीच्या रडण्याने घरातील वातावरणातील 'चंद्र' बिघडतो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये अस्वस्थता, चिडचिड आणि मानसिक तणाव वाढतो
जर पत्नी सतत तणावात किंवा रडत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.