Anuradha Vipat
मेष राशीच्या भावांसाठी लाल किंवा गुलाबी रंगाची राखी सर्वोत्तम मानली जाते. यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह कायम राहतो.
वृषभ या राशीच्या भावांना पांढऱ्या, चंदेरी किंवा निळ्या रंगाची राखी बांधावी. यामुळे त्यांच्या आयुष्यात सुख-शांती नांदते.
मिथुन राशीच्या भावांसाठी हिरव्या रंगाची किंवा रेशमी धाग्याची राखी अत्यंत शुभ असते.
कर्क राशीच्या भावाच्या मनगटावर पांढऱ्या मोत्यांची किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी. यामुळे त्यांचे मन शांत राहते.
सिंह राशीच्या भावांसाठी सोनेरी , पिवळ्या किंवा गडद लाल रंगाची राखी निवडावी. यामुळे समाजात त्यांचा मान-सन्मान वाढतो.
कन्या राशीच्या भावांसाठी हिरव्या किंवा पाचूच्या रंगाची राखी उत्तम मानली जाते. यामुळे त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात.
तूळ राशीच्या भावांना फिकट निळ्या, चंदेरी किंवा जांभळ्या रंगाची राखी बांधणे फायदेशीर ठरते.