sandeep Shirguppe
अश्वगंधाचा शरीराला पिळदार वळण देण्यासाठी आकर्षक बनविण्यासाठी सुद्धा आता वापर होत आहे.
अश्वगंधाचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने आता अनेक औषधांमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो.
अश्वगंधाला सामान्यतः रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून सुद्धा आता मान्यता मिळाली आहे.
अश्वगंधाचे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरते.
अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून सरंक्षण करते.
अश्वगंधामुळे तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारावर उपयोग होतो.
अश्वगंधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतींमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
कर्करोगासारख्या गंभीर आजारात सुद्धा अश्वगंधाचा उपयोग त्याच्या पेशींच्या वाढीस थांबवण्यात वापरण्यात येते.