Ashwagandha Benefit : अश्वगंधाचे फायदे; स्त्री-पुरुषांना अमृतापेक्षा कमी नाही

sandeep Shirguppe

अश्वगंधा औषधी

आयुर्वेदात औषधी महत्व असलेले अश्वगंधा महिलांसोबत पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे.

Ashwagandha Benefit | agrowon

शरिर पिळदार

अश्वगंधाचा शरीराला पिळदार वळण देण्यासाठी आकर्षक बनविण्यासाठी सुद्धा आता वापर होत आहे.

Ashwagandha Benefit | agrowon

स्नायुंची वाढ

अश्वगंधाचे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरते.

Ashwagandha Benefit | agrowon

अँटिऑक्सिडंट्स

अश्वगंधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतींमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

Ashwagandha Benefit | agrowon

टेस्टेरॉन कमतरता

पुरुषांमध्ये जर टेस्टेरॉन कमतरतेने लैंगिक समस्यांना सामोरे जात असतील तर अश्वगंधा हे त्यासाठी बूस्टर ठरू शकते.

Ashwagandha Benefit | agrowon

संशोधन

संशोधकांनी केलेल्या संशोधनात अश्वगंधाच्या नियमित सेवनाने महिलांना त्यांचे मासिक पाळीची नियमितता सुधारण्यात मदत होते.

Ashwagandha Benefit | agrowon

लैंगिक समस्या

कामवासना, कामोत्तेजनाचा अभाव, लैंगिक संबंधांवेळी असाधारण त्रास, वंध्यत्व, प्रजनन क्षमतेची कमी यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे.

Ashwagandha Benefit | agrowon

मासिक पाळी

मासिक पाळीच्या अनियमिततेने महिलांमध्ये अस्वस्थाची लक्षणे दिसतात यावेळी अश्वगंधाचे सेवन उपयुक्त आहे.

Ashwagandha Benefit | agrowon