Aslam Abdul Shanedivan
अश्वगंधा अशी एक प्राचीन औषधी वनस्पती असून जी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. याच्या आरोग्य फायद्यांमुळे ती लोकप्रिय आहे
अश्वगंधाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये शतकानुशतके शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठी केला जात आहे.
अश्वगंधा तणावाची पातळी कमी करण्यावर लक्षणीय परिणामकारक आहे
अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.
अश्वगंधाचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाची समस्या कमी होऊन बऱ्याच अंशी नियंत्रणात येते.
वैयक्तिक शारीरिक विकासासाठी अश्वगंधा खूप प्रभावी असून वजन वाढण्यासोबतच शरीरात नवी ऊर्जाही येते.
प्रजनन आरोग्यामध्ये अश्वगंधा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामुळे शुक्राणूंच्या आरोग्य सुधारते.