Hing Water : हिंगाचे पाणी पिण्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Aslam Abdul Shanedivan

हिंग

हिंग हे अनेक गुणांची खाण असून यात अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात

Hing Water | agrowon

जेवणाची चव

जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरात येणारी हिंग अनेक समस्यांपासून आराम देते.

Hing Water | agrowon

अनेक गुणधर्मांनी समृद्ध

हिंग हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध असून यात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो.

Hing Water | agrowon

दात आणि कानदुखी

हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास दातदुखीसह कानदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते

Hing Water | agrowon

पचनासाठी फायदेशीर

हिंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून पचनसंस्थेशी संबंधित दूर होण्यास मदत होते

Hing Water | agrowon

अपचन, गॅस, बद्धकोष्ठता

हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेवर मात करता येते

Hing Water | agrowon

वजन नियंत्रणात राहते

हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यासह पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

Hing Water | agrowon

Jackfruit Side Effect : फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा अन्यथा...