Rural School : कोवळ्या हातातून पाटी पेन्सिल जाणार? साताऱ्यातील 'त्या' शाळेंचं काय?

Aslam Abdul Shanedivan

समूह शाळा

सातारा जिल्ह्यात १०६१ शाळा या २० पेक्षा कमी पटाच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून १९ शाळांचे प्रस्ताव समूह शाळेसाठी शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आले आहेत.

Rural School Update | Agrowon

शिक्षणाचा प्रश्न

त्यामुळे या शाळांवर गंडांतर येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत असून दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा झाला आहे.

Rural School Update | Agrowon

‘गाव तिथे शाळा’

शिक्षणाची गंगा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारने ‘गाव तिथे शाळा’ सुरू केल्या होत्या. मात्र आता राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिफारशीनुसार समूह शाळांत केल्या जात आहेत.

Rural School Update | Agrowon

१४ हजार ७८३ शाळा

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सुमारे १४ हजार ७८३ शाळा सुरू सध्या सुरू आहेत. येथे १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर २९ हजार ७०७ शिक्षक कार्यरत आहेत.

Rural School Update | Agrowon

संकल्पनेलाच खो...

विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी ‘गाव तिथे शाळा’सुरू करण्यात आली. पण आता ही संकल्पना पुसली जाण्याची शक्यता आहे.

Rural School Update | Agrowon

काय होईल?

शाळा दूर असल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होईल

प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होईल

विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी यंत्रणा

Rural School Update | Agrowon

काय होईल?

सर्वच गावांत एसटीची सोय नसल्याने सरकार प्रवास भत्त्याचं काय

एसटीची सोय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही

पावसाळ्यात वाडी-वस्तीवर रस्त्यांची दुरावस्था असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते

Rural School Update | Agrowon

GI Tag : महाराष्ट्राच्या चिंच, ज्वारीसह ९ पदार्थांना GI टॅग; ९ पैकी ६ एकट्या मराठवाड्यातील