Sangli Helicopter Landing : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

sandeep Shirguppe

सांगलीत हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या एरंडोली गावात अचानक सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Sangli Helicopter Landing | agrowon

तांत्रिक बिघाड

हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Sangli Helicopter Landing | agrowon

शेतात लँडिंग

अचानक बिघाड झाल्याने सुरक्षितपणे एका शेतात हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले.

Sangli Helicopter Landing | agrowon

ग्रामस्थांची मोठी गर्दी

दरम्यान हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.

Sangli Helicopter Landing | agrowon

जवान तैणात

सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामस्थांना लष्कराचे जवान दूर थांबवण्याचा प्रयत्न करत होते.

Sangli Helicopter Landing | agrowon

नाशिकहून बेळगावकडे जाताना बिघाड

नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Sangli Helicopter Landing | agrowon

जवानांकडून हेलिकॉप्टरची माहिती

सांगलीत घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. यामध्ये जवान ग्रामस्थाना हेलिकॉप्टर विषयी माहिती देत आहे.

Sangli Helicopter Landing | agrowon

२४ तासांत दुसरी घटना

कालच महाडमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, यानंतर आता सांगली मधली ही घटना आहे.

Sangli Helicopter Landing | agrowon