Vitamin A : तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए चे सेवन करताय? थांबा...

sandeep Shirguppe

व्हिटॅमिन ए महत्वाचे

हेल्दी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज असते. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन ए महत्वाचे मानले जाते.

Vitamin A | agrowon

जीवनसत्वाची गरज

डोळ्यांच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीराला या जीवनसत्त्वाची गरज असते.

Vitamin A | agrowon

व्हिटॅमिन ए

पण तुम्हाला माहित आहे का की व्हिटॅमिन ए चे जास्त सेवन केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

Vitamin A | agrowon

व्हिटॅमिन ए जास्त घेऊ नका

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए चे सेवन केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. फाटलेले ओठ, कोरडी आणि खडबडीत त्वचा होऊ शकते.

Vitamin A | agrowon

लिव्हरवर नुकसान

व्हिटॅमिन ए च्या अतिरेकामुळे लिव्हरचे नुकसान होऊ शकते. लिव्हर डॅमेज होऊ शकते.

Vitamin A | agrowon

डोकेदुखी अशक्तपणा

तसेच डोकेदुखी आणि अशक्तपणा येऊ शकतो. हाडे आणि सांधेदुखी सामान्य आहे. फ्रॅक्चरचा धोका असू शकतो.

Vitamin A | agrowon

ऑस्टिओपोरोसिसचा धोका

रजोनिवृत्तीतून जात असलेल्या महिलांनी व्हिटॅमिन एचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

Vitamin A | agrowon

मळमळ

व्हिटॅमिन ए चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने चिडचिड, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात.

Vitamin A | agrowon

किती प्रमाणात सेवन करावे

एका प्रौढ पुरुषाला दररोज ७०० मायक्रोग्रॅम तर एका महिलेला दिवसभरात ६०० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए आवश्यक असते.

Vitamin A | agrowon