Anuradha Vipat
कीटकनाशक फवारलेली फळे म्हणजे फळांवर रासायनिक फवारणी केलेली असते
कीटकनाशक फवारलेली फळे खाल्ल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
स्ट्रॉबेरीसारख्या काही फळांवर दहापेक्षा जास्त वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी केली जाते
कोणतीही फळे खाताना ती फळे धुणे महत्त्वाचे आहे
सेंद्रिय पदार्थ खाणे किंवा फवारणी न केलेली फळे खाणे हे आरोग्यदायी ठरते.
काही कीटकनाशके मानवी आरोग्याच्या गंभीर समस्यांशी संबंधित असू शकतात.
शेतकऱ्यांनी फळे व भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशकांचा वापर टाळावा