Aquatic Plants : जलपर्णी ठरतेय माशांसाठी घातक? तलावात 'अशी' वाढवू शकता ऑक्सिजन पातळी

Aslam Abdul Shanedivan

माशांना धोका

मत्स्य शेती करत असाल आणि तळ्यात जलपर्णी असेल तर थांबा. यामुळे माशांना धोका होऊ शकतो. त्यामुळे जलपर्णी काढण्यासह पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याकडे लक्ष द्या.

Aquatic Plants | agrowon

ऑक्सिजनची पातळी कमी

थंडीच्या काळात कडाक्याची थंडीने तलावातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी होते. त्यामुळे मासे मरतात. असे झाल्यास लाखो-हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते

Aquatic Plants | agrowon

मत्स्यपालन

ग्रामीण व शहरी भागात मत्स्यपालन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. थंड हवामान आणि धुके यामुळे तलावातील पाण्यावर परिणाम होतो. जे माशांसाठी हानिकारक आहे.

Aquatic Plants | agrowon

ऑक्सिजनची कमतरता

सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामुळेच ऑक्सिजनची कमतरता होते.

Aquatic Plants | agrowon

जलपर्णी

जलपर्णी सुर्याची किरणे आढवतात. त्यामुळे पाण्यात सुर्य किरणे विरघळणे ही प्रक्रिया मंद होते. याचा परिणाम माशांवर होतो. त्यांच्यात विविध प्रकारचे आजार पसरतात.

Aquatic Plants | agrowon

रोग

प्रचंड थंडीमुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, अल्सरेटिव्ह सिंड्रोम विषाणू रोग माशांमध्ये पसरू लागतो. परिणामी, मासे मरून त्यांची वाढही थांबते.

Aquatic Plants | agrowon

संरक्षणासाठी ही पद्धत

ही समस्या टाळण्यासाठी मच्छीमारांना त्यांच्या तलावात प्रति हेक्टर पाच क्विंटल आणि एक्वा हेल्थ प्रति हेक्टर दराने चुना टाकावा. ऑक्सिजनच्या वाढिसाठी ऑक्सिटाब आणि ऑक्सिरिच टाकावे.

Aquatic Plants | agrowon

'Bharat' Brand Rice : सरकारचा 'भारत' ब्रँड तांदूळ सर्व सामान्यांच्या आवाक्यात; पाहा किंमत