Lipstick Side Effect : सौंदर्यासाठी लिपस्टीक लावताय ओठांचं आरोग्य येईल धोक्यात

sandeep Shirguppe

लिपस्टिक

आपले सौंदर्य वाढवण्यासाठी महिला दरवेळी आपल्या आऊटफिटला मॅचिंग अशा लिपस्टिक लावतात.

Lipstick Side Effect | agrowon

लिपस्टिकचा वापर आणि दर्जा

अतिप्रमाणात किंवा चुकीची लिपस्टिक लावल्यास ओठांचे आरोग्य धोक्यात येते.

Lipstick Side Effect | agrowon

ओठ कोरडे होणे

लिपस्टिकमधील काही घटकांमुळे आपले ओठ कोरडे होऊन फुटतात. यामुळे ओठांतून रक्त देखील येते.

Lipstick Side Effect | agrowon

ॲलर्जी

लिपस्टिकच्या गुणवत्तेवर ओठांचे आरोग्य अवलंबून असते. हलक्या दर्जाची लिपस्टिक ओठांना लावल्यास ॲलर्जी होऊ शकते.

Lipstick Side Effect | agrowon

ओठांचा रंग गडद होणे

दीर्घकाळ लिपस्टिक लावून ठेवल्यास ओठांचा रंग गडद होतो. याच्या इन्फेक्शनमुळे पोटविकारही होऊ शकतो.

Lipstick Side Effect | agrowon

लिपस्टिक मधील केमिकल्सचा वापर

काही लिपस्टिक या सुगंधी असतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे खोकला, श्वसनाचा त्रास उद्भवू शकतो.

Lipstick Side Effect | agrowon

ॲलर्जीपासून संरक्षण

चांगल्या दर्जाच्या लिपस्टिक वापरल्याने ओठांचे ॲलर्जीपासून संरक्षण होते.

Lipstick Side Effect | agrowon

सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Lipstick Side Effect | agrowon