Anuradha Vipat
चेहऱ्यावर चंदन पावडर लावण्याचे अनेक फायदे आहेत
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने त्वचेचा उजळपणा वाढतो
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने डाग कमी होतात
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने मुरुमे कमी होतात
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्याने त्वचा मऊ व तजेलदार बनते.
चंदन पावडरमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि थंड गुणधर्म असतात
चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.