Anuradha Vipat
आरोग्यासाठी ताजे पदार्थ खाणे आवश्यक आहे, नाहीतर म्हातारपण लवकर येईल.
वेळेवर आणि ताजे पदार्थ खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे आहे.
प्रक्रिया केलेले मांसात नायट्रेट्स आणि नायट्राइट्स सारखे रसायने असतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया जलद करू शकतात.
जास्त साखर खाल्ल्याने त्वचा आणि अन्य ऊतींवर परिणाम होतो आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
तळलेले पदार्थ हे ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढवू शकतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया जलद करू शकतात.
जास्त अल्कोहोल पिण्याने तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो
जास्त कॅफीन पिण्याने तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होते आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.