Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या कोणत्या घोषणा?

Aslam Abdul Shanedivan

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज गुरूवारी (१ फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला.

Budget 2024 | Agrowon

लोकसभा निवडणूक

यावेळी त्यांनी शेतकरी, महिलावर्ग, युवकांसह मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र या घोषणा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्या गेल्या आहेत.

Budget 2024 | Agrowon

शेतकऱ्यांना सरकारी मदत

PM Kisan योजनेतून ११.८ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार

Agrowon

पंतप्रधान पीकवीमा योजना

पंतप्रधान पीकवीमा योजनेचा लाभ ४ कोटी शेतकऱ्यांना देण्यासह दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना संकंटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार योजना आणणार

Budget 2024 | Agrowon

साठवणूक आणि पुरवठा साखळी

साठवणूक आणि पुरवठा साखळी नसल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर देण्यात येणार. तसेच सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देणार

Budget 2024 | Agrowon

मत्स्यपालन योजना

शेतीला चालना देताना मत्स्यपालन वाढिसाठी मत्स्यपालन योजनेला चालना देण्यात येणार आहे. तसेच सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य या बजेटमधून सादर करण्यात आले आहे.

Budget 2024 | Agrowon

इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स

शेतीसाठी आधुनिक साठवण यंत्रणा रावत असताना सरकार ५ इंटीग्रेटेड एक्वा पार्क्स उघडणार आहे

Budget 2024 | Agrowon

Rahul Gandhi : डोक्याला मुंडास अन् भाजी भाकरीचा आस्वाद ; राहुल गांधींचा देशी स्वॅग

आणखी पाहा