Salt Health Side Effect : भारतीय दिवसाला ११ ग्रॅम मीठ खातात, WHO च्या अहवालातून माहिती

sandeep Shirguppe

मिठाचे सेवन घातक

आपण दिवसभरात किती प्रमाणात मिठाचं सेवन करतो हे तुम्हाला माहिती आहे का?

Salt Health Side Effect | agrowon

WHO चा अहवाल

WHO च्या वैश्विक अहवालानुसार, भारतातील लोक हे गरजेपेक्षा अधिक मिठाचं सेवन करतात.

Salt Health Side Effect | agrowon

भारत पहिल्या पन्नास देशात

अहवालात भारत देशाचा क्रमांक पहिल्या ५० देशांमध्ये येतो. भारतासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे.

Salt Health Side Effect | agrowon

अनेक आजार

सोडियमयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने, हार्ट अटॅक, लठ्ठपणा, हृदयाचे रोग, किडनीचे विकार होतात.

Salt Health Side Effect | agrowon

४ ग्रॅम मीठ आवश्यक

दिवसभरात एका स्वस्थ मानवी शरीरासाठी ४ ते ५ ग्रॅम मीठ हे आवश्यक आहे.

Salt Health Side Effect | agrowon

गंभीर परिणाम

भारतातील लोक एका दिवसात ११ ग्रॅम पेक्षा अधिक प्रमाणात मीठ खातात. जे आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.

Salt Health Side Effect | agrowon

हायपरटेन्शन

दररोज अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शन आणि हाय ब्लडप्रेशर सारखे आजार उद्भवू शकतात.

Salt Health Side Effect | agrowon

नॅशनल हेल्थ सर्वे

नॅशनल हेल्थ सर्वेनुसार, प्रत्येकी चार व्यक्तींपैकी एक व्यक्तीला उच्च रक्तदाब आजार आहे.

Salt Health Side Effect | agrowon
आणखी पाहा...