sandeep Shirguppe
ड्रायफ्रूटमधील महत्व असलेल्या अंजीरचे आरोग्यदायी फायदे आहेत. याचे शरिराला ७ महत्वाचे फायदे मिळतात.
अंजीरमध्ये विटॅमीन ए, सी आणि केसोबत पोटॅशियम, कॉपर, झिंक, आयर्नसारखे तत्व असतात.
अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते.
अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते.
अंजीरमध्ये सोल्यूबल फायबर कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते.
अंजीरमध्ये असलेल्या डायट्री फायबरमुळे पचन क्षमता वाढण्यासाठी मदत होते.
अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असल्याने अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.
अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो.