Animal Poisoning : जनावरांना या वनस्पतीमुळे होते, विषबाधा

Team Agrowon

जनावरे दगावण्याची शक्यता

बऱ्याच वनस्पती या विषारी असतात. अशा विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे विषबाधा होते. त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.

Agrowon

विषारी घटक

काही विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. मात्र त्यातील विषारी घटकांचा अंश दूध, मांस किंवा अंडी या उत्पादनांत उतरतो. त्यामुळे ही उत्पादने खाणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते.

Animal Poisoning | Agrowon

कन्हेर

कन्हेरीच्या बिया अत्यंत विषारी असतात.

Animal Poisoning | Agrowon

रुई

या वनस्पतीचे सर्वच भाग जसे की पाने, फुले, शेंगा विषारी असतात.

Animal Poisoning | Agrowon

घाणेरी

ही वनस्पती सर्व ठिकाणी आढळते. ही वनस्पती खाल्ल्यामुळे यकृताच नुकसान करते.

Animal Poisoning | Agrowon

रान मोहरी

ही वनस्पती खाल्यामुळे पोटदुखी, आतड्याचा दाह, रवंथ न करणे अशी लक्षणे दिसून येतात.

Animal Poisoning | Agrowon

बेशरम

ही वनस्पती खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा होण्याच प्रमाण जास्त आहे.

Animal Poisoning | Agrowon
Agrwon