Anuradha Vipat
हत्ती फक्त कानांनीच नाही, तर त्यांच्या पायांनीही ऐकू शकतात. तसेच हत्ती हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे जो उडी मारू शकत नाही
डॉल्फिन अतिशय बुद्धिमान असतात. प्रत्येक डॉल्फिनचा एक विशिष्ट आवाज असतो जो त्यांच्यासाठी नावासारखा काम करतो.
ऑक्टोपसला एक किंवा दोन नाही, तर तीन हृदये असतात . त्यांचे रक्त निळ्या रंगाचे असते.
झुरळ हा असा विचित्र प्राणी आहे जो त्याचे डोकं कापल्यानंतरही आठवडाभर जिवंत राहू शकतो.
समुद्री ऊदमांजर जेव्हा पाण्यात झोपतात, तेव्हा ते एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवतात.
हा प्राणी कधीही उलटा चालू शकत नाही
फुलपाखरे त्यांच्या पायांनी चव घेतात