Body Control Secrets : शरीराला कंट्रोलमध्ये आणण्याचे प्रचीन संकेत

Anuradha Vipat

पालन

शरीराला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काही नैसर्गिक संकेतांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

Body Control Secrets | agrowon

वेगावर नियंत्रण

आयुर्वेदानुसार, शिंक, तहान, भूक, झोप आणि मलमूत्र विसर्जन यांसारख्या १३ नैसर्गिक वेगांना कधीही रोखून धरू नका.

Body Control Secrets | Agrowon

ऋतुचर्या आणि दिनचर्या

प्राचीन संकेतांनुसार, 'ब्रह्म मुहूर्तावर' उठणे हे शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर करते.

Body Control Secrets | Agrowon

आहार

ऋतूंनुसार आहारात बदल करणे शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवते.

Body Control Secrets | agrowon

मित आहार

"हितभुक, मितभुक, ऋतभुक" हा प्राचीन मंत्र आहे. याचा अर्थ - शरीरासाठी जे हितकारक आहे तेच खाणे, भूक आहे त्यापेक्षा थोडे कमी खाणे .

Body Control Secrets | Agrowon

प्राणायाम

प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण मिळवल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेवर ताबा मिळवता येतो.

Body Control Secrets | Agrowon

मुद्रा आणि आसन

हातांच्या बोटांच्या विशिष्ट मुद्रा शरीरातील पंचतत्वांना संतुलित करतात. यामुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. 

Body Control Secrets | agrowon

Healthy Summer Drinks : कोल्डड्रिंक्स ऐवजी प्या 'हे' ५ समर ड्रिंक्स

Healthy Summer Drinks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...