Boiled Amla : आवळा खाताच; पण उकडलेला आवळ्याचे सेवन केल्यास कोणते फायदे मिळतात पाहा...

Aslam Abdul Shanedivan

आवळा

आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचे अनेक प्रकारे सेवन केलं जाते. कोण तसेच खातं, तर कोण लोणच्याच्या रूपात.

Boiled Amla | Agrowon

उकडलेला आवळा

पण उकडलेला आवळा कधी खाल्ला आहे का? उकडलेला आवळा आरोग्यासाठी अनेक फायदे देतो

Boiled Amla | Agrowon

व्हिटॅमिन सीची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी उकडलेला आवळा व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढते.

Boiled Amla | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढते

उकडलेला आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात

Boiled Amla | Agrowon

बद्धकोष्ठता

उकडलेल्या आवळ्यामध्ये फायबर आढळते, जे पचनाच्या समस्यांपासून आराम देते. तर उकडलेला आवळा नियमित खाल्ल्यास गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासून आराम मिळतो.

Boiled Amla | Agrowon

केस निरोगी

उकडलेल्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे केस निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Boiled Amla | Agrowon

त्वचा चमकदार

आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासह ती चमकदार करतात. तर उकडलेला आवळा खाल्ल्यास कोलेजनचे प्रमाण वाढून त्वचा चमकदार होते.

Boiled Amla | Agrowon

Guava Leaf Tea : पेरूच्या पानांचा चहा प्या; असे मिळतील फायदे

आणखी पाहा