Ambe Halad : आजीबाईच्या बटव्यातील आंबेहळद कशी आहे गुणकारी?

sandeep Shirguppe

आंबेहळद

पूर्वीच्या काळी पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली की आजीबाईच्या बटव्यातून हळूच आंबेहळद निघायची.

Ambe Halad | agrowon

आयुर्वेदिक आंबेहळद

आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे फार कमी जणांच्या घरात किंवा आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते.

Ambe Halad | agrowon

सूज आल्यावर गुणकारी

मुक्कामार किंवा सूज आल्यावर आंबेहळद उगाळून त्याचा लेप लावा त्यामुळे सूज कमी होते.

Ambe Halad | agrowon

रक्त गोठलेल्या जागेवर लावा

जर रक्त गोठले असेल तर रक्ताचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आंबेहळद उगाळून कोमट करुन ती रक्त गोठलेल्या जागेवर लावावी.

Ambe Halad | agrowon

आंबेहळदीचा लेप

शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीचा लेप लावावा.

Ambe Halad | agrowon

अंगावरील पूरळ दूर होतात

आंबेहळदीमुळे पाठीवर तसेच अंगावरील पूरळ दूर होतात.

Ambe Halad | agrowon

आंबेहळद आणि साय

आंबेहळद आणि साय एकत्र करुन त्याचा लेप लावल्यास चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्याचा रंग उजळतो.

Ambe Halad | agrowon

आंबेहळद तीक्ष्ण

आंबेहळद ही तीक्ष्ण असून ती कधीही खात नाहीत. त्यामुळे तिचा वापर कायम बाह्यअंगावरच केला जातो.

Ambe Halad | agrowon
आणखी पाहा...