Elephant Foot Yam : चवीला उत्तम अन्‌ आरोग्यासाठी सर्वोत्तम; जाणून घ्या गावरान सुरणाचे औषधी गुणधर्म

Anuradha Vipat

औषधी आणि गुणकारी

सुरण ही कंदमूळ वर्गातील भाजी असून ती चवीसोबतच आरोग्यासाठी अत्यंत औषधी आणि गुणकारी मानली जाते.

Elephant Foot Yam | agrowon

नैसर्गिक औषध

आयुर्वेदात सुरणाला विशेष महत्त्व असून जुनाट आजार, विशेषतः मूळव्याध आणि पचनाच्या विकारांवर हे एक उत्तम नैसर्गिक औषध मानले जाते .

Elephant Foot Yam | Agrowon

मूळव्याधावर रामबाण

आयुर्वेदानुसार सुरण हे मूळव्याधाच्या त्रासावर सर्वोत्तम औषध मानले जाते. यातील उच्च फायबरमुळे बद्धकोष्टतेची समस्या दूर होते.

Elephant Foot Yam | agrowon

पचनक्रिया

सुरणामध्ये आढळणारे पाचक घटक आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात.

Elephant Foot Yam | Agrowon

वजन

सुरणाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो आणि यात फायबरचे प्रमाण भरपूर असते. ते खाल्ल्यानंतर दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

Elephant Foot Yam | agrowon

महिलांच्या संप्रेरकांचे संतुलन

सुरणामध्ये 'डायओस्जेनिन' नावाचे कम्पाऊंड असते, जे शरीरातील संप्रेरके संतुलित राखण्यास मदत करते.

Elephant Foot Yam | Agrowon

रक्तातील साखर

जरी हे कंदमूळ असले, तरी यातील फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाहीत.

Elephant Foot Yam | Agrowon

Drumstick Amti Recipe : आरोग्यासाठी अमृत! बनवा खमंग आणि औषधी शेवग्याच्या शेंगांची आमटी

Drumstick Amti Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...