Anuradha Vipat
खसखसमध्ये अनेक पोषक तत्वे आणि आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
खसखसमध्ये फायबर भरपूर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
खसखस हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते .
खसखसमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवतात.
खसखस तणाव कमी करून चांगली झोप येण्यास मदत करतात.
खसखसमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत
खसखसमध्ये असलेले ओमेगा-६ फॅटी ऍसिड हृदयासाठी चांगले मानले जातात