Health Benefits Of Mushrooms : पोषक तत्वांचा खजिना! जाणून घ्या मशरूम खाण्याचे थक्क करणारे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

शक्तिशाली सुपरफूड

मशरूम ही केवळ एक चवदार भाजी नसून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक शक्तिशाली सुपरफूड आहे.

Health Benefits Of Mushrooms | Agrowon

गंभीर आजार

यात असणारे अँटीऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि लो कॅलरी गुणधर्म शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Health Benefits Of Mushrooms | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

मशरूममध्ये 'सेलेनियम' नावाचे खनिज आणि 'बीटा-ग्लुकन'नावाचे फायबर असते. हे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना मजबूत करतात, ज्यामुळे शरीर कोणत्याही संसर्गाशी सहज लढू शकते.

Health Benefits Of Mushrooms | Agrowon

व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत

शाकाहारी अन्नामध्ये व्हिटॅमिन डी खूप कमी प्रमाणात आढळते, पण मशरूम हा त्याचा सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोत आहे.

Health Benefits Of Mushrooms | agrowon

वजन

मशरूममध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज अत्यंत कमी असतात. ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि वजन वेगाने कमी होते.

Health Benefits Of Mushrooms | Agrowon

हृदय निरोगी ठेवते

मशरूममध्ये सोडियम आणि बॅड कोलेस्टेरॉल नसतात. यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Health Benefits Of Mushrooms | agrowon

रक्तातील साखर

मशरूमचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप कमी असतो आणि यात कर्बोदके कमी असतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ही एक अतिशय सुरक्षित आणि गुणकारी भाजी आहे.

Health Benefits Of Mushrooms | agrowon

Health Benefits Of Chavli : पोषक तत्वांचा खजिना! जाणून घ्या चवळीच्या शेंगा आणि भाजीचे थक्क करणारे फायदे

Health Benefits Of Chavli | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...