Health Benefits Of Chavli : पोषक तत्वांचा खजिना! जाणून घ्या चवळीच्या शेंगा आणि भाजीचे थक्क करणारे फायदे

Anuradha Vipat

पोषणमूल्य

चवळी आणि तिच्या शेंगा आरोग्यासाठी एक उत्तम पोषणमूल्य असणारी भाजी आहे.

Health Benefits Of Chavli | agrowon

प्रमाण

हिरव्या चवळीच्या शेंगांमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन A, C, K आणि लोहाचे प्रमाण मुबलक असते.

Health Benefits Of Chavli | agrowon

फायदेशीर

चवळीची भाजी केवळ पचनक्रियाच सुधारत नाही, तर वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Health Benefits Of Chavli | agrowon

रक्ताची कमतरता

चवळीमध्ये लोहआणि फोलेट मुबलक प्रमाणात असते, जे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Health Benefits Of Chavli | Agrowon

हृदयासाठी फायदेशीर

चवळीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे रक्षण करतात.

Health Benefits Of Chavli | agrowon

हाडे मजबूत करते

चवळीमध्ये व्हिटॅमिन K आणि कॅल्शियम आढळते, जे हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

Health Benefits Of Chavli | Agrowon

त्वचेसाठी गुणकारी

यातील व्हिटॅमिन C आणि A हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचेचे तेज वाढवतात.

Health Benefits Of Chavli | Agrowon

Horoscope 1 September 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल प्रगतीचा आणि नवीन ऊर्जेचा

Horoscope 1 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...