Milk For Kids : निरोगी वाढीसाठी मुलांच्या आहारात दुधाचे महत्त्व; पालकांनी नक्की वाचावे फायदे!

Anuradha Vipat

परिपूर्ण आहार

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी दूध हा अत्यंत महत्त्वाचा आणि परिपूर्ण आहार मानला जातो.

Milk For Kids | agrowon

भूमिका

लहान वयात हाडे मजबूत होण्यापासून ते मेंदूच्या विकासांपर्यंत दुधातील पोषक घटक मोलाची भूमिका बजावतात.

Milk For Kids | agrowon

हाडे आणि दातांची मजबुती

मुलांची हाडे वाढत्या वयात मजबूत होण्यासाठी आणि दातांच्या उत्तम आरोग्यासाठी दुधाचे नियमित सेवन अत्यंत आवश्यक आहे.

Milk For Kids | Agrowon

स्नायूंचा विकास आणि ऊर्जा

दूधामुळे मुलांच्या शरीरातील स्नायू बळकट होतात आणि दिवसभर खेळण्यासाठी व अभ्यासासाठी त्यांना आवश्यक ऊर्जा मिळते.

Milk For Kids | agrowon

मेंदूचा विकास

दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन बी-१२ आणि इतर आवश्यक फॅट्स मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Milk For Kids | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

दुधातील पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

Milk For Kids | Agrowon

शरीराला हायड्रेट ठेवणे

मुले खेळताना खूप घाम गाळतात. अशा वेळी दूध त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखून झटपट ऊर्जा देण्याचे काम करते.

Milk For Kids | agrowon

Tonsils Home Remedies : टॉन्सिल्सची सूज आणि घशातील वेदनांनी हैराण आहात? ट्राय करा 'हे'सोपे घरगुती उपाय!

Tonsils Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...