Garlic Benefits For Men : पुरुषांच्या आरोग्यासाठी लसूण ठरतोय वरदान; रोज सकाळी २ पाकळ्या खाण्याचे जबरदस्त फायदे!

Anuradha Vipat

औषधाचा दर्जा

लसूण हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक मुख्य मसाला आहे, पण आयुर्वेदात याला एका शक्तिशाली औषधाचा दर्जा दिला गेला आहे

Garlic Benefits | agrowon

अत्यंत गुणकारी

लसूण पुरुषांच्या काही विशिष्ट शारीरिक समस्या, हृदयविकार आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी तो अत्यंत गुणकारी ठरतो.

Garlic Benefits | Agrowon

रक्तभिसरण

लसणातील अॅलिसिन शरीरातील रक्तवाहिन्या रुंद करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह सुधारतो.

Garlic Benefits | Agrowon

स्टॅमिना

रक्तप्रवाह सुधारल्यामुळे पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर होते आणि कार्यक्षमता व स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

Garlic Benefits | agrowon

हृदयाचे आरोग्य

पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका महिलांपेक्षा जास्त असतो. लसूण रक्तातील एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो .

Garlic Benefits | agrowon

टेस्टोस्टेरॉन पातळी

लसणामध्ये मुबलक प्रमाणात 'झिंक' आणि 'सेलेनियम' असते, जे पुरुषांमधील मुख्य संप्रेरक म्हणजेच 'टेस्टोस्टेरॉन' ची पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतात.

Garlic Benefits | Agrowon

प्रोस्टेट कॅन्सर

लसणामध्ये अँटी-कॅन्सर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. नियमित लसणाचे सेवन करणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

Garlic Benefits | Agrowon

Onion Benefits : उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका टाळायचाय? रोजच्या आहारात 'या' पद्धतीने करा कांद्याचा वापर!

Onion Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...