Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे 'हे' अद्भूत फायदे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

फायदेशीर

केळीच्या सालीचा उपयोग खाण्यासाठी त्वचा, केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

Banana Peels Benefits | agrowon

कर्करोगाचा धोका

केळीच्या सालीमुळे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढते आणि कर्करोगाचा धोका कमी करते

Banana Peels Benefits | Agrowon

नैराश्याची लक्षणे

केळीच्या सालीमुळे मूड सुधारतो आणि नैराश्याची लक्षणे कमी होऊ शकतात. 

Banana Peels Benefits | Agrowon

शांत आणि गाढ झोप

सालीमध्ये असलेले काही घटक शांत आणि गाढ झोप येण्यास मदत करतात. 

Banana Peels Benefits | Agrowon

त्वचा

साली त्वचेला मऊ आणि चमकदार बनवतात. 

Banana Peels Benefits | Agrowon

केस

केळीच्या सालीचे पाणी केसांवर लावून मसाज केल्यास केसांच्या वाढीस मदत होऊ शकते

Banana Peels Benefits | Agrowon

झोप

केळीच्या सालीचे पाणी उकळून केळीच्या सालीचा चहा बनवता येतो जो झोपेसाठी उपयुक्त आहे. 

Banana Peels Benefits | Agrowon

Ganesh Chaturthi At Home : घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? पाहा हटके टिप्स

Ganesh Chaturthi At Home | agrowon
येथे क्लिक करा